ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्यूनिक युद्धे
प्यूनिक युद्धे : प्राचीन काळी रोम व कार्थेज यांमध्ये इ. स. पू. २६४—१४६ दरम्यान झालेली तीन युद्धे. या युद्धांना कार्थेजिनियन युद्धे असे दुसरे नाव आहे. कार्थेज शहर फिनिशियन (लॅटिनप्यूनिकस) लोकांनी बसविले होते. त्यावरून या युद्धांस प्यूनिक युद्धे हे नाव मिळाले. पहिले प्यूनिक युद्ध इ. स. पू. २६४—२४१;दुसरे इ. स. पू. २१८—२०१ व तिसरे इ. स. पू. १४९—१४६ दरम्यान झाले.
सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रीत-लोकसहभागी’ नियोजन- परिशिष्ट
लोकाधारित देखरेख सुरू असलेल्या गावांपैकी प्रत्येक निवडक गावांमध्ये आरोग्यसेवांबद्दल लोकांच्या गरजा/ मागण्या गोळा करण्यासाठी कमीतकमी 2 बैठकांचे आयोजन होणे आवश्यक आहे.
आरोग्य शिक्षण
लोक एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करतात, पाहतात तेव्हा शिकणे सहज आणि परिणामकारक होते. केवळ सांगण्याने एवढे काम होत नाही.
आरोग्यवर्धक माहिती
लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती, चुकीच्या सवयी टाकून त्यांना योग्य जाणीव येणे,सवयी बदलणे हे आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
जलसंधारण विभाग
लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्ये जल व मृदसंधारणाच्या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्ट्राची उभारणी करणे
गणेशोत्सव कसा असावा
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले.
English to Hindi Transliterate